कोल्हापूर ग्लोबल.कॉम फोटो स्पर्धा.
1) आपण पाठवलेल्या ४ फोटोपैकी ३ फोटो प्रदर्शित केले जातील.

2) यावर फोटो दाखवणे अथवा न दाखवणे याचा पूर्ण निर्णय कोल्हापूर ग्लोबल टीम चा असेल.

3) आमचा निर्णय अंतिम राहील.
 
     
  तुम्हाला हि संधी मिळू शकते कोल्हापूर ग्लोबल वर दिसण्याची, तुमचे ४ फोटो आमच्या ह्या इ-मैल वर पाठवा : editor@kolhapurglobal.com