श्री. कृष्णावेणी उत्सव - २०१५

सोमवार
दि. २६-०१-२०१५

सायं. ५:०० वा. चंदना देशपांडे, मिरज यांचे सुगम संगीत
रात्रो. ९:३० वा. ह. भ. प. श्री. नारायणशास्त्री गोडबोले, जमखिडी यांचे सुश्राव्य कीर्तन

........................................................................................................................................
बुधवार
दि. २८-०१-२०१५
सायं. ५:०० वा. काश्मिरा त्रिवेदी, ठाणे यांचे भरतनाट्यम
रात्रो. ९:३० वा. ह. भ. प. श्री. नारायणशास्त्री गोडबोले, जमखिडी यांचे सुश्राव्य कीर्तन
........................................................................................................................................
शुक्रवार
दि. ३०-०१-२०१५
सकाळी ८:०० वा. ‘श्री. गणेश याग‘
सायं. ५:०० वा. ह. भ. प. श्री. नारायणशास्त्री गोडबोले, जमखिडी यांचे सुश्राव्य कीर्तन

रात्रो. ८:०० वा. ‘मंत्रजागर‘
रात्रो. ९:३० वा. विद्यावाचस्पती प्रा. श्री. स्वानंद पुंड , वाडीवनी यांचे प्रवचन
........................................................................................................................................
रविवार
दि. ०१-०२-२०१५
सायं. ५:०० वा. ह. भ. प. श्री. नारायणशास्त्री गोडबोले, जमखिडी यांचे सुश्राव्य कीर्तन
रात्रो. ९:३० वा. डॉ. श्री. प्रकाश संगीत, नवी मुंबई यांचे गायन
........................................................................................................................................
मंगळवार
दि. ०३-०२-२०१५

सायं. ५:०० वा. ह. भ. प. श्री. नारायणशास्त्री गोडबोले, जमखिडी यांचे सुश्राव्य कीर्तन
रात्रो. ८:०० वा. श्रीमद जगदगुरू शंकराचार्य, करवीर पीठ यांचे ‘आशीर्वचन’
रात्रो. ९:३० वा. श्री. संतोष घंटे व सहकारी, पुणे यांचे हार्मोनिअम, पखवाज, तबला, व बासरी सोलोवादन

मंगळवार
दि. २७-०१-२०१५

सायं. ५:०० वा. डॉ. शशिकला शिरगोपीकर (साज ग्रुप) पुणे यांचे भक्तीगीत व भावगीत
रात्रो. ९:३० वा. ह. भ. प. श्री. नारायणशास्त्री गोडबोले, जमखिडी यांचे सुश्राव्य कीर्तन

........................................................................................................................................
गुरुवार
दि. २९-०१-२०१५
सायं. ५:०० वा. ह. भ. प. श्री. नारायणशास्त्री गोडबोले, जमखिडी यांचे भरतनाट्यम
रात्रो. ९:३० वा. वर्षा भावे , मुंबई (प्रख्यात गायिका इंदिराबाई खाडिलकर यांची नात) यांचे गायन
........................................................................................................................................
शनिवार
दि. ३१-०१-२०१५
सायं. ५:०० वा. ह. भ. प. श्री. नारायणशास्त्री गोडबोले, जमखिडी यांचे सुश्राव्य कीर्तन
रात्रो. ९:३० वा. विद्यावाचस्पती प्रा. श्री. स्वानंद पुंड , वाडीवनी यांचे प्रवचन
........................................................................................................................................
सोमवार
दि. ०२-०२-२०१५
सायं. ५:०० वा. ह. भ. प. श्री. नारायणशास्त्री गोडबोले, जमखिडी यांचे सुश्राव्य कीर्तन
रात्रो. ९:३० वा. पं. श्री. मुकुलजी शिवपुत्र (कै. पं. कुमार गंधर्व याचे सुपुत्र) यांचे शास्त्रीय गायन
........................................................................................................................................
बुधवार
दि. ०४-०२-२०१५
सायं. ५:०० वा. श्री. विजयकुमार पाटील, धारवाड (पं. श्री. कैवल्य कुमार गुरव यांचे शिष्य) सुश्राव्य गायन
रात्रो. ९:३० वा. ह. भ. प. श्री. शरद बुवा घाग , नृसिहवाडी यांचे सुश्राव्य कीर्तन